विवाहित स्त्रियांसाठी काही खास टिप्स

विवाहित स्त्रीयासाठी या काही खास टिप्स ज्याद्वारे आपले नाते टिकून राहते आणि नकळत काही ज्या आपल्याकडून जर कधी चुका होणाऱ्या असतील तर त्या टाळून सुंदर जीवन व्यथित करता येते. तर पुढील काही टिप्स आहेत त्या वाचा आपल्याला फायदा होईल

Loading...

जर कुठले ही कारण नसताना सेक्ससाठी नकार नाही दिला पाहिजे. जर एखाद्या कारणामुळे (मेंसेस, प्रेग्नेंसी, थकवा इत्यादी) सेक्स करायची इच्छा नसेल तर पतीला दुसर्‍या पद्धतीने देखील संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा.
पारिवारिक वाद विवादांना प्रेमाआड येऊ देऊ नका. प्रेमासाठी मिळालेल्या वेळेत फक्त प्रेमाच्या गोष्टी करा.
प्राइवेट पार्टमध्ये जर कुठले आजार असेल तर लगेचच त्याचा उपचार करा. ह्यामुळे पार्टनरची कामेच्छा कमी होऊ शकते.
सेक्सदरम्यान पार्टनरच्या बेडौल शरीर किंवा कुठले दुसरे फिजिकल कमतरतेला घेऊन कॉमेंट करू नये. प्रयत्न करा की जोडीदारासाठी
लवकरात लवकर एखाद्या चांगल्या चिकित्सकाचा सल्ला घ्या.

जर पार्टनरचे लवकर डिस्चार्ज होत असेल तर सेक्सॉलजिस्टची मदत घेण्यास हरकत नाही आहे. तोपर्यंत संतुष्टिचे दुसरे प्रयोग करू शकता. पण नवर्‍याची उपेक्षा करू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसर्‍यांसमोर नवर्‍याच्या कमतरतेला शेअर करू नका.
आपल्या सेक्स लाईफला दुसर्‍या मैत्रिणींशी कंपेयर करू नये. त्यापेक्षा आपल्या स्वत:च्या सेक्स लाईफला योग्य पद्धतीने एन्जॉय करा.
सेक्सच्या वेळेस थोडे आकर्षक बना. अंघोळ करणे, वॅक्सिंग करणे, परफ्यूमचा वापर करावा. प्रायवेट पार्टला स्वच्छ ठेवावे. तुम्ही योग्य कपडे परिधान केले तर पार्टनरच्या उत्तेजनेत नक्कीच वाढ होईल. आणि तुम्ही दोघेही सेक्सचा भरपूर आनंद घेऊ शकता.
जर तुम्ही त्यांची प्रशंसा कराल तर ते अधिक उत्साह आणि जोष अनुभवतील. डॉक्टरच्या दोन तासांच्या साइकोथेरपीपेक्षा जास्त प्रभाव तुमच्या दोन शब्दांच्या प्रशंसेत असतो.
शक्य असल्यास मोठ्या मुलांना (5 वर्षांपेक्षा जास्त मोठे) वेगळे झोपवावे. घरात सेक्स करण्यासाठी जागा कमी असल्यास दुपारची वेळ सेक्ससाठी फिक्स करा. जी पोझिशन पतीला पसंत असेल त्याचा प्रयोग करावा. आपली आवड निवड देखील त्यांच्यासोबत शेयर करा.