लागीर मधील राहुल्या प्रत्येक्षात रडतानाचा व्हिडीओ लिक झाला का रडतोय राहुल्या ?

लागीर झालं जी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिका आहे. या लागीर झालं जी मालिकेतील शूटिंग दरम्यान चा एक व्हिडिओ लिक झाला आहे. या व्हिडीओ मध्ये राहुल्या प्रत्येक्षात रडताना दिसतो आहे. का भावनिक झाला हे आपण व्हिडीओ मध्येच पाहावे.

Loading...

सध्या राहुल्या चा या व्हिडीओ मुळे त्याचे चाहते ही भावनिक झाले आहेत.राहुल जो एकदम नैसर्गिक अभिनय करतो त्याचे ही गुपित प्रेक्षकाला समजले आहे. हा व्हिडीओ लिक झाल्यामुळे चॅनल आणि मालिकेतील निर्मात्यांनी शूटिंग च्या ठिकाणी लोकांना मोबाईल नेण्यावर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे.


राहुल्या म्हणजेच राहुल मगदूम हा लागीर झाल जी मालिकेतील विनोदी पात्र म्हणून सर्वपरिचित आहे.
‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा त्याचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. राहुल चा जन्म २१ जानेवारी १९९१ साली उरून तालुका इस्लामपूर येथे झाला. त्याने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून येथून डिग्री घेतली. लागीर झाला जी या मालिकेच्या माध्यमातून राहुल घराघरात लोकप्रिय झाला.