या 7 चुकांमुळे स्त्रियां होत नाहीत संतुष्ट

अधिकश्या महिलांना ऑर्गेज्‍मचे प्लेझर मिळणे कठीण जातं कारण नकळत त्या अश्या काही चुका करतात ज्या प्लेझरमध्ये अडथळे टाकतात. बघू काही कारण:आपल्या शरीराप्रती सजग राहणे- स्वत:च्या शरीराप्रती अती सजग राहिल्यामुळे अनेकदा स्त्रिया त्या प्लेझरपर्यंत पोहचू पावत नाही. सेक्स दरम्यान त्या याबाबत विचार करत असतात की त्या सुंदर दिसत आहे की नाही किंवा दुर्गंध तर येत नाहीये, इत्यादी.

Loading...

क्लिटोरिस उत्तेजित न करणे- हे जाणून घ्या की क्लिटोरिस उत्तेजित केल्याने पेनिट्रेटिव सेक्स करताना उत्तेजना वाढते. म्हणून ऑर्गेज्‍म सुख मिळवू इच्छित असाल तर क्लिटरिससोबत फोरप्ले नक्की करा.
मास्टरबेट न करणे- आपल्या माहीत नाही की मास्टरबेट करण्याने फैंटसी बद्दल अधिक विचार केला जातो आणि त्याने रोमांचकता वाढते. अशाने ऑर्गैज्म पर्यंत पोहण्यात मदत मिळते.
सेक्स पोझिशन बदलणे- वारंवार सेक्स पोझिशन बदल्यामुळे क्लाइमेक्स पर्यंत पोहचणे कठीण होऊन जातं. म्हणून एकाच पोझिशनमध्ये फोरप्ले करून सेक्सचा आनंद घ्यावा.
लुब्रिकेशन- लुब्रिकेशन होत नसल्यास पेनिट्रेटिव सेक्सचे प्लेझर मिळत नाही.
मूत्र रोखणे- मूत्र रोखून सेक्सचा आनंद घेऊ इच्छित असाल तर असे होणे शक्य नाही.
मौन राहणे- जेव्हा पर्यंत आपण मोकळेपणाने आपले अनुभव शेअर करणार नाही तोपर्यंत ऑर्गैज्म सुख मिळणार नाही.

सुखी आनंदी सेक्स लाईफ साठी हि आहेत १८ सूत्रे वाचलेच पाहिजेत